किशोरवयीन मुलांच्या मध्ये उंचीनुसार त्यांचे वजन असत नाही् त्यांचा BMI कमी असतो औषध उपचाराशिवाय संतुलित आहार योजनेद्वारे त्यांचा बीएमआय सामान्य पातळीपर्यंत आणण्यासाठी नववी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या किशोरवयीन मुलांच्या बीएमआय चा तुलनात्मक अभ्यास व उपाय योजना हा संशोधन प्रकल्प राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे
- Gunvant Sevak Purskar 2017 presented by Shri Prince Shivaji Maratha Bourding House,Kolhapur.
स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल प्रथम क्रमांकावर...
बापूराव बाळकृष्ण जोशी सार्वजनिक विश्वस्त निधी, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौ. पुष्पांजली आडिवरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, कोल्हापूरने प्रथम क्रमांक मिळविला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे हस्ते पुरस्कार स्विकारताना मुख्याध्यापक व्ही.बी.लोहार सर व शाळेचा स्टाफ.. तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. डी.बी.पाटील, मा. श्री आडिवरेकर साहेब व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी दिसत आहेत.
Hon.Vinay G.Patil being conferred the award "Gunvant Shikhak"
by the Vocational Education and Training Department Pune.
Annual Gathering 2017-2018